Sukh Mhanje Nakki Kay Asat मालिकेतील जयदीपच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घ्या| Sakal | Mandar Jadhav
2022-09-01
258
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधवच्या घरी यंदा गणपतीचं आगमन झालंय. यावर्षी मंदारच्या घरातील बाप्पाचं 25 वं वर्ष आहे.